“सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम….”, अशा सर्व आरत्यांचा गजर आणि “गणपति बाप्पा मोरया”, असा जयघोष, उत्साह आणि आनंद जवळ जवळ सर्व घरांमधे ह्या गणेशोत्सवात आपण अनुभवत असतो, त्या आनंदाला जोड देणारा एक दुग्धशर्करा योग म्हणजे ‘उकडीचे मोदक’, फक्त गणपति बाप्पाच नाहि, तर आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं उकडीचे मोदक...