केस गळणे, अकाली पांढरे होणे, डोके दुखी, स्ट्रेस व त्यामुळे होणारी अपूर्ण किंवा अव्यवस्थित झोप, मान दुखणे, वारंवार होणारी सर्दी, हे आजकाल सरसकट सहज आढळणार्या आणि लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारलेल्या तक्रारी आपल्याला...
काहि दिवसांपूर्वी दवाखान्यात एक कॉलेजकुमारी आली, बराच वेळ बसावं लागल्यामुळे क्लिनिक मधील गोष्टी निहाळत बसली होती. भेटल्यावर तिचा पहिला प्रश्न असा होता, “अय्या डॉक्टर तुम्ही हे दंतमंजन का ठेवलं आहे?, किती ओल्ड फँश्नड आहे ते, हल्ली कोणीतरी वापरतं का हे ?” मी तीला म्हटलं, ” अगं का नाही?, पूर्वी आपले आजी, आजोबा निम्ब, बकुळ, बाभूळ, खैर इ. ह्याच्या काड्या किंवा चूर्ण नाही वापरायचे का? एवढंच कशाला,...